जऊळका भागात वादळी पाऊस

By admin | Published: May 9, 2017 02:15 AM2017-05-09T02:15:30+5:302017-05-09T02:15:30+5:30

रात्री ९ वाजताच्या सुमारास वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला.

Windy rain in Joula area | जऊळका भागात वादळी पाऊस

जऊळका भागात वादळी पाऊस

Next

जऊळका रेल्वे : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे परिसरात रात्री ९ वाजताच्या सुमारास वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. वादळवार्‍याचा जोर प्रचंड असल्याने काहींच्या घरावरील टिनपत्रे उडाली; तर काही झाडेदेखील उन्मळून जमीनदोस्त झाली. रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस व वादळवारा आल्याने नागरिकांची एकच धावपळ झाली.

Web Title: Windy rain in Joula area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.