शहरात नागरिक मास्कविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:29+5:302021-01-08T06:10:29+5:30
............... लाॅकडाऊन काळात पाेस्टातून सव्वातीन कोटींचे वाटप वाशिम : लाॅकडाऊन काळामध्ये बँकेतील व्यवहार व एटीएममधून पैसा मिळणे कठीण ...
...............
लाॅकडाऊन काळात पाेस्टातून सव्वातीन कोटींचे वाटप
वाशिम : लाॅकडाऊन काळामध्ये बँकेतील व्यवहार व एटीएममधून पैसा मिळणे कठीण झाले असताना पाेस्ट बँक नागरिकांचा आधार बनली हाेती. लाॅकडाऊन काळात पाेस्ट बँकेतून सव्वातीन काेटी रुपयांचे वाटप करण्यात आले हाेते.
..............
गरोदर माता तपासणी शिबिर
पोहरादेवी : वाईगौळ येथे गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये स्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्याम जाधव आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश जाधव यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेतेे.
............
चाैसाळा रस्त्याची दयनीय अवस्था
मानोरा : तालुक्यातील जनुना ते चौसाळा हा ८ किमी अंतराचा रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आला; परंतु रस्त्याची आता चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रवास करणे कठीण आहे.