शॉर्ट सर्किटमुळे 6 दुकानांना लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:20 IST2018-10-11T17:13:02+5:302018-10-11T17:20:21+5:30
अहमदनगर , कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत 6 दुकाने जळून खाक झाली आहेत. ...
अहमदनगर , कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत 6 दुकाने जळून खाक झाली आहेत.