Next

नरेंद्र मोदींनी सत्तेसाठी अण्णा हजारेंचा वापर करुन घेतला - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 15:10 IST2019-02-04T15:10:08+5:302019-02-04T15:10:17+5:30

अहमदनगर, अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे  नरेंद्र मोदी  सत्तेत आले आहेत. निर्दयी सरकारसाठी जिवाची बाजी लावू नका, मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान ...

अहमदनगर, अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे  नरेंद्र मोदी  सत्तेत आले आहेत. निर्दयी सरकारसाठी जिवाची बाजी लावू नका, मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत बघितला नसल्याचीही टीका राज ठाकरेंनी यांनी केली.