Next

सवर्ण आरक्षणाचा संपूर्ण फायदा मुस्लिमांनाच : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 17:37 IST2019-01-14T17:29:19+5:302019-01-14T17:37:45+5:30

अहमदनगर, आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या दहा टक्के  आरक्षणाचा  सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे, असं मत मांडत, हे  ...

अहमदनगर, आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या दहा टक्के  आरक्षणाचा  सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे, असं मत मांडत, हे  आरक्षण  मोदी सरकारसाठीच त्रासाचं ठरेल, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर  यांनी केला आहे.