नगरमधल्या मुसळधार पावसानं सीना नदीला पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:05 IST2019-09-25T15:01:58+5:302019-09-25T15:05:32+5:30
काही काळ विश्रांती घेतलांनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नगरमधल्या सीना नदीला पूर �..
काही काळ विश्रांती घेतलांनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नगरमधल्या सीना नदीला पूर आल्याने वाहचालकांना पाण्यातून वाट काढावी लागली.