Next

नगरमध्ये जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:00 PM2018-04-17T22:00:17+5:302018-04-17T22:00:49+5:30

अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी विळद घाट पंपिंग स्टेशन जवळ फुटली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात ...

अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी विळद घाट पंपिंग स्टेशन जवळ फुटली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. या जलवाहिनीतून येणा-या फवा-यामुळे नगर- मनमाड महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.