अकोल्यातील कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या 8 वर्षीय आयुषी गादेकरने शिरपूरच्या रहिमला ‘चारो खाने चित’केले आहे. संभाजी ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ बगाडे व मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी ही कुस्तीची दंगल आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपयातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला.