दरवर्षी श्रावणातील तिस-या सोमवारी महादेवाची यात्रा भरते. त्यामुळे रविवारपासूनच शिवभक्त धारगडच्या वाटेला लागतात. यात्रेकरिता दरवर्षी अकोल्यासह अमरावती, बुलडाणा, वाशिम या लगतच्या जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रच्या कानाकोप-यातून शिवभक्त मोठ्या संख्येने येतात