अकोल्यात भरली दिव्यांग कलावंतांची ‘आर्ट गॅलरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 20:29 IST2018-06-24T20:28:18+5:302018-06-24T20:29:01+5:30
अकोला - दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या हस्तकलेला बाजारपेठ मिळावी, स्वाभिमानाने जगण्याचे बळ मिळावे, यासाठी अकोल्यात आयएमए हॉलमध्ये दिव्यांग कलावंतांसाठी ...
अकोला - दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या हस्तकलेला बाजारपेठ मिळावी, स्वाभिमानाने जगण्याचे बळ मिळावे, यासाठी अकोल्यात आयएमए हॉलमध्ये दिव्यांग कलावंतांसाठी आर्ट गॅलरीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.