अकोला - अकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करून निषेध नोंदविला. व्हिडीओ- प्रविण ठाकरे