अकोला: येथील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात सुरु असलेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी कलश शोभायात्रा काढण्यात आली. गंगोत्रीच्या जलाने भरलेल्या कलशांची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत निघाली आहे.