अकोला : वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित केल्याच्या निषेधार्थ अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील मोठ्या गावामध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत.