गॅस अनुदान बंद करण्याच्या निर्णयाविरोधात अकोल्यात महिला काँग्रेसची निदर्शने
By atul.jaiswal | Published: August 4, 2017 06:02 PM2017-08-04T18:02:01+5:302017-08-04T18:02:49+5:30
अकोला : केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरवरील अनुदान टप्प्या-टप्प्याने कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप ...
अकोला : केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरवरील अनुदान टप्प्या-टप्प्याने कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करीत महिला काँग्रेसच्या सदस्यांनी अकोल्यात शुक्रवारी सरकारविरोधी निदर्शने केली.