Next

अमरावतीमध्ये विनोद तावडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ  मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 03:25 PM2019-01-07T15:25:58+5:302019-01-07T15:29:33+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एनएसयूआयच्यावतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा काढण्यात आला

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एनएसयूआयच्यावतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा काढण्यात आला. (व्हिडीओ- मनीष तसरे, अमरावती )