Next

डोळ्यांना लावलेलं काजळ पसरतं का? वापरा या सोप्या टिप्स How to Make Kajal Smudge Proof | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 02:18 PM2022-10-12T14:18:22+5:302022-10-12T14:19:29+5:30

डोळ्यांना लावलेलं काजळ पसरतं का? वापरा या सोप्या टिप्स | How to Make Kajal Smudge Proof | Lokmat Sakhi #LokmatSakhi #SmudgeProofKajal डोळ्यांना काजळ लावल्यावर ते लगेचच पसरतं अशी तुमची तक्रार आहे का? मग आजचा विडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही तुमच्यासोबत अश्या २ सोप्या ट्रिक्स शेयर करणार आहोत ज्या केल्यावर तुमचं काजळ पसरणार नाही आणि ते smudge proof होऊन जाईल.