डाळी-साळींची, फळं-भाज्यांचे नॅचरल कॉस्मेटिक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 11:39 AM2018-04-09T11:39:32+5:302018-04-09T11:39:43+5:30
उत्तम त्वचा आणि चांगल्या केसांसाठी भरमसाठ क्रीम, लोशन्स, महागडे शाम्पू आणि कंडीशनरची गरज न...
उत्तम त्वचा आणि चांगल्या केसांसाठी भरमसाठ क्रीम, लोशन्स, महागडे शाम्पू आणि कंडीशनरची गरज नसते. डाळींचं पीठ, दूध, दही, फळं, भाज्या आणि रिठे यांची खरी गरज असते.