रिपाइंचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 21:39 IST2018-06-29T21:38:51+5:302018-06-29T21:39:03+5:30
बीड : संभाजी भिडेंना अटक करा, गायरान जमिनी नावावर करा या मागण्यांसाठी रिपाइंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी आक्रोश मोर्चा ...
बीड : संभाजी भिडेंना अटक करा, गायरान जमिनी नावावर करा या मागण्यांसाठी रिपाइंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.