बीड : अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधन वाढीसाठी लोकांनी दुपारी बीड जिल्हा परिषदेवर मोर्चा व धरणे आंदोलन काढले.