पाण्याच्या शोधात हरीण पडले विहिरीत; वनविभागाने काढलं सुखरुप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:57 PM2019-08-17T16:57:13+5:302019-08-17T16:58:46+5:30
आष्टी तालुक्यातील पिंपळा नांदूर रोडवरील घटना
बीड : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या हरणास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. आष्टी तालुक्यातील पिंपळा नांदूर रोडवरील घटना आहे.