Next

बीडमध्ये जन्मले दोन तोंड असलेले बाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 11:05 AM2017-10-30T11:05:21+5:302017-10-30T11:08:02+5:30

बीडमधील अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी (29 ऑक्टोबर ) दोन तोंड असलेल्या बाळाचा ...

बीडमधील अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी (29 ऑक्टोबर ) दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. प्रख्यात सर्जन डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत.