बीड : जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी चार दिवसानंतर माजलगाव धरणात दाखल झाले. त्यामुळे बीड , माजलगाव सह अनेक गावांना दिलासा मिळाला आहे.