Next

ActorJackie Shroff went to console a worker’s family| जमिनीवर बसून कामगाराच्या कुटूंबियांचं सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:22 IST2022-03-29T16:21:45+5:302022-03-29T16:22:15+5:30

बॉलिवूडचा भिडू अर्थात ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हे आपल्याच साधेपणासाठी ओळखले जातात.. आपल्या साध्या वागण्यातून आणि अनोख्या स्टाईलनं ते चाहत्यांची मन जिंकून घेतात.. अशातच बॉलीवूडचा जग्गूदादा उर्फ जॅकी श्रॉफ यांचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जमिनीवर बसून कामगाराच्या कुटूंबियांचं सांत्वन जॅकी श्रॉफ यांनी केलं, पहा मोठ्या मनाच्या माणसाची बातमी -shraddha desai vo #Jackieshroff #Tiger #Lokmatfilmy