By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 12:03 PM2020-11-03T12:03:58+5:302020-11-03T12:04:10+5:30
परमेश्वर हा दिव्य स्वरूपापासून शरीरापर्यन्त आलेला आहे. शरीर म्हणजे परमेश्वराचे स्थूल रूप आहे,पण शरीरामुळे कसा साधू शकतो भक्तीयोग यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा -