Next

दिवाळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि महत्व | Important Information about Diwali Festival | Deepavali

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 16:44 IST2022-10-17T16:43:31+5:302022-10-17T16:44:11+5:30

दिवाळी हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सण असतो. यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा पाडवा आणि भाऊबीज असे सण असतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण दिवाळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि महत्व जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #diwali2022 #diwali #diwalispecial #diwalirangoli #dhanteras #dhanatrayodashi https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/details/x8ej2xh