Next

दैनिक राशि भविष्य ८ ऑक्टोबर २०२१ | Horoscope by Priti Kulkarni | Rashifal 8th October 2021

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 09:45 AM2021-10-08T09:45:33+5:302021-10-08T09:45:58+5:30

प्रसिद्ध ज्योतिषरत्न सौ. प्रीती कुलकर्णी यांनी ८ ऑक्टोबर २०२१ या दिवसाबद्दल आपल्याला राशि भविष्याची अचूक माहिती सांगितली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण १२ राशींसाठी ८ ऑक्टोबर २०२१ हा दिवस कसा असणार आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -