Next

मृत्यू म्हणजे निद्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 12:17 PM2020-09-30T12:17:34+5:302020-09-30T13:04:21+5:30

आपण ज्या वेळेला अंथरुणामध्ये झोपतो तेव्हा आपण पुन्हा उठू का हे आपल्याला ठाऊक नसते. जीवनामध्ये जागृती आणि निद्रा हे आपल्याला खूप महत्वाचे आहे. जागृती म्हणजे आपण जीवनामध्ये जागेच असतो आणि निद्रा म्हणजे आपण जीवनामध्ये फक्त झोपूनच राहतो. आपण ज्या वेळेला गाढ झोपी गेलेलो असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे याची पुसटशीही कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे मृत्यू म्हणजे एकप्रकारे निद्रा असेच संबोधले जाते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मृत्यू म्हणजे निद्रा! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा