Next

लहानपणापासूनच सहनशक्तीचे संस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 11:50 AM2020-11-04T11:50:40+5:302020-11-04T11:50:53+5:30

लहानपणापासूनच आपल्यावर सहनशक्तीचे संस्कार नकळतपणे होत असतात. जीवन जगत असताना आपण अनेक गोष्टी सहन करत असतो. पण काही गोष्टी सहन करण्याला सुद्धा मर्यादा असतात. समाजातील काही लोक तर आपल्या सहनशक्तीचा अंत बघत असतात. आपल्या आयुष्यामध्ये सहनशक्ती फार महत्वाची आहे. सहनशक्तीमुळे आपल्या मनाला शांती मिळते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी लहानपणापासूनच सहनशक्तीचे संस्कार! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -