Next

आपल्या कामाची व्यक्ती कोण, जाणून घ्या! Who is Important Person In Our Life? Swami Shantigiri Maharaj

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 10:49 AM2021-02-08T10:49:42+5:302021-02-08T10:49:58+5:30

आपल्या आयुष्यात असंख्य व्यक्ती हे आपल्याला दररोज भेटत असतात. यांमध्ये काही व्यक्ती हे स्वत:चा फायदा घेण्यासाठी आपल्याबरोबर मैत्री करत असतात. त्यामुळे आपण अशा व्यक्तिंना वेळीच ओळखणे महत्वाचे आहे. जीवनामध्ये आपल्या कामाची व्यक्ती कोण आहे हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपल्या कामाची व्यक्ती कोण, जाणून घ्या! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -