Next

देवीला महिषासुरमर्दीनी हे नाव कसे मिळाले? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:55 IST2021-10-01T17:55:41+5:302021-10-01T17:55:59+5:30

सध्या नवरात्रौत्सवाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहे. त्यामुळे चहूबाजूला अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. पण "देवीला महिषासुरमर्दीनी हे नाव कसे मिळाले?" त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -