Next

नवसाला पावणारा 'लालबागचा राजा' नावारुपास कसा आला? History of Lalbaugcha Raja | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 04:57 PM2022-08-26T16:57:28+5:302022-08-26T16:58:17+5:30

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते. करोडो भाविक गणेशोत्सवाच्या काळात आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतील लालबाग या ठिकाणी येतात. लालबागच्या राजाची सुरूवात कोळी बांधवांनी केली होती. पण नवसाला पावणारा 'लालबागचा राजा' नावारुपास कसा आला? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #lalbaughcharaja #ganpatibappamorya #lalbaug #ganeshfestival2022 #ganeshfestival #ganpati #ganpatibappastatus #ganpatibappa Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा