बहिर्मन कशा प्रकारे कार्य करते? How does our mind system work? Satguru Shri Wamanrao Pai
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 08:55 PM2021-02-11T20:55:55+5:302021-02-11T21:00:03+5:30
आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य गोष्टी चालू असतात. मनामध्ये आपल्या ज्या गोष्टी असतात ते प्रत्यक्ष आपल्या कृतीमधून इतरांना दिसून येतात. जीवनामध्ये आपल्या मनावर आपले नियंत्रण असले पाहिजे. मन हे अंतर्मन व बहिर्मन अशा गोष्टींवर अवलंबून असते. आपले बहिर्मन हे बाहेरच्या व्यक्तिंवर अवलंबून असते. ते आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी बिंबवतात त्या मुख्यत्वे बहिर्मनावर अवलंबून असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी बहिर्मन कशा प्रकारे कार्य करत असते यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून उत्तमरित्या समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -