लक्ष्मीपूजनाची तयारी कशी कराल? Diwali Lakshmi Poojan Vidhi | Laksmi Puja 2021 | Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:47 IST2021-11-02T14:47:06+5:302021-11-02T14:47:36+5:30
दिवाळीमध्ये सर्वात आवडींच्या दिवसांपैकी एक म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येक उद्योगधंद्यांवाले आपल्या दुकानाची पूजा करतात. पण लक्ष्मीपूजनाची तयारी नेमकी कशी कराल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -