Next

नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी? How do you start the new year? New Year Information | Lokmat Bhakti

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 02:46 PM2021-12-30T14:46:00+5:302021-12-30T14:47:29+5:30

नविन वर्ष सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नविन वर्ष हे आपल्या सर्वांना चांगलं जावं यासाठी आपण सगळेच प्रार्थना करत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #NewYearInformation #Happynewyear Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा