Next

परमेश्वराची पूजा कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 08:32 AM2020-10-05T08:32:46+5:302020-10-05T08:33:12+5:30

परमेश्वराची पूजा आपण आपलं मन स्वच्छ ठेऊन केले पाहिजे. आपण ज्या वेळेला परमेश्वराची पूजा करतो त्यावेळेला आपल्या मनामद्ये विचारांचे चक्र सतत फिरत असते, पण आपण त्यावर मात करत परमेश्वरावर नितांत प्रेम करतो. आपण सकाळी अंघोळ केल्यावर स्वच्छ शरीराने ज्याप्रकारे परमेश्वराची पूजा करायला उत्सुक असतो त्याप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचार बाजूला सारत परमेश्वराची पूजा करतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराची पूजा कशी कराल?