घराच्या दारावरची नेम प्लेटबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Home name plate | Name board for door
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:21 IST2022-05-10T13:20:56+5:302022-05-10T13:21:32+5:30
प्रत्येकाच्या दारावरची नेम प्लेट ही नेहमीच आकर्षक असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या घराला आवडेल तीच नेमप्लेट वापरतो. पण आपण कोणत्या प्रकारची नेमप्लेट वापरायला हवी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #Homenameplate #Nameboardfordoor #Vastushastratipsforhome Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा