Next

वास्तूज्योतिष नयन धोत्रेंकडून जाणून घ्या नरसोबावाडीची वैशिष्टये | Narsobachi Wadi Kolhapur Mahiti

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:34 IST2022-02-02T16:34:06+5:302022-02-02T16:34:50+5:30

सुप्रसिद्धा वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी आज आपल्याला कोल्हापूर येथील प्रसिद्ध नरसोबाची वाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराबद्दल माहिती सांगितली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी सांगितलेली नरसोबावाडीची वैशिष्टये जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #NarsobawadiMahiti #NarsobawadiShreeDattaMandir Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा