Next

Nashik Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवर पुन्हा दिसला चमत्कारिक बर्फ | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:55 AM2022-07-05T11:55:40+5:302022-07-05T11:56:34+5:30

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन २८ कि.मी.अंतरावर आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर मंदिर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन १७४० ते १७६० ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधलेले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडुन केले जाते. पण त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर काल बर्फ दिसल्याने चमत्कार झाल्याचे आपल्याला बघायला मिळाले. #lokmatbhakti #trimbakeshwartemple #nashik #jyotirling Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8c6bpr