नवीन वर्षाची चाहूल लागली की प्रत्येक व्यक्ती आपली रास कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. प्रत्येकाच्या राशीनुसार प्रत्येक जण येणा-या वर्षामध्ये आपल्या नशिबी काय वाढून ठेवले आहे याची माहिती जाणून जाणून घेतो. त्यामुळेच धनु राशीतील व्यक्तींसाठी येणारे २०२१ हे वर्ष कसे असणार आहे? किंवा या वर्षामध्ये त्यांच्यापुढे कोणती आव्हाने उभी राहणार आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -