Next

नाडी दोष असल्यास लग्न करावे की नाही? Naadi Dosh Information | Wedding | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:09 AM2021-11-22T11:09:42+5:302021-11-22T11:10:02+5:30

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा विवाह करण्यासाठी आतुरलेला असतो. पण विवाह करताना त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती घेणे आवश्यक असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नाडी दोष असल्यास लग्न करावे की नाही? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -