Next

चांदीच्या दुर्वा, मोदक, विडा श्रीगणेशाला अर्पण करावे का? Offering to Lord Ganesha on Ganeshotsav

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:21 IST2021-09-08T16:20:30+5:302021-09-08T16:21:00+5:30

गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे लाडकं दैवत आहे. याच बाप्पाला आपण प्रेमाने चांदीच्या दुर्वा, मोदक, विडा अर्पण करत असतो पण चांदीच्या दुर्वा, मोदक, विडा श्रीगणेशाला अर्पण करावे का? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -