कोर्टाचे काम फत्ते झालेच समजा, या वनस्पतीचे मूळ जवळ ठेवा | Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:04 PM2021-03-15T18:04:44+5:302021-03-15T18:05:01+5:30
आपल्याला जीवनामध्ये असंख्य आयुर्वेदिक वनस्पतींपासून अनेक प्रकारचे शरीरासाठी उपयुक्त औषध बनवता येते. आपल्याला जीवनामध्ये कोणताही प्रसंग घडला की कोर्टाची पायरी चढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच मराठीमध्ये शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढून नये अशी म्हण आहे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कोणत्या वनस्पती जवळ ठेवल्या की कोर्टाचे काम हे नक्की होते हे या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -