Next

महान खेळाडू बनण्यासाठी ही लक्षणे असावीच लागतात | Sadhguru Jaggi Vasudev | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 06:27 PM2021-09-03T18:27:04+5:302021-09-03T18:27:32+5:30

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी महान खेळाडू बनण्यासाठी कोणती लक्षणे असावीच लागतात? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -