खरे दर्शन ज्यातून मार्गदर्शन होते ते होय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 07:32 PM2020-11-03T19:32:21+5:302020-11-03T19:32:33+5:30
आजच्या काळतील लोकांना दर्शन आणि मार्गदर्शन यांमध्ये नेमका काय फरक असतो ते कळतच नाही. आपण ज्या वेळेला मंदिरामध्ये देवाला भेटण्यासाठी जातो त्याला दर्शन असे म्हणतात. तर, जीवनामध्ये आपल्या अडचण येते व आपण संकटात सापडतो तेव्हा आपल्याला अप्रत्यक्षरीत्या व प्रत्यक्षात जे मदत करतात त्यांना आपण मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व संबोधतो. आपल्या अडचणीच्या काळात परमेश्वर कोणत्या तरी एका व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे सदगुरू स्री वामनराव पै यांनी ख-या दर्शनातून मार्गदर्शन होतेच! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -