Next

मकर संक्रांतीला चुकूनही कोणत्या १४ गोष्टी करू नये? 14 things should be avoided on Makar Sankaranti

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 11:40 AM2022-01-13T11:40:16+5:302022-01-13T11:40:47+5:30

मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही करतो ते काळजीपूर्वक केले पाहिजे. मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीला चुकूनही कोणत्या १४ गोष्टी करू नये? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -