Next

नवरात्रात देवीला प्रसन्न करण्याचे प्रभावी उपाय कोणते? Navratrotsav 2021 | Navratri information

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 10:52 IST2021-10-05T10:47:47+5:302021-10-05T10:52:25+5:30

नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्रात देवीला प्रसन्न करण्याचे प्रभावी उपाय कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -