Next

आपल्या भल्यासाठी कोणती आणि कशी संधी साधायची? What and how to make a chance for our good?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 10:00 AM2021-01-20T10:00:00+5:302021-01-20T10:00:01+5:30

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वत:च्या प्रगतीचा विचार करत असतो. आपल्याला जीवनामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. आयुष्यात संधी ही वारंवार येत नसते त्यामुळे मिळालेल्या संधीचा आपण पुरेपूर फायदा उठवावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनामध्ये आपल्या भल्यासाठी कोणती आणि कशी संधी साधायची असते यावर अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -