Next

दिवाळीत शुभ संकेत देणाऱ्या पाच गोष्टी कोणत्या आहेत? Which are the five auspicious things in Diwali?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 16:47 IST2022-10-17T16:47:16+5:302022-10-17T16:47:52+5:30

दिवाळीमध्ये आपल्याला अनेक शुभ प्रसंग प्राप्त होतात. यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो. पण दिवाळीत दिवाळीत शुभ संकेत देणाऱ्या पाच गोष्टी कोणत्या आहेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #diwali2022 #diwali #diwalispecial #diwalirangoli #dhanteras #dhanatrayodashi https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/details/x8ej2c0