Next

मानवी जीवनातल्या दोन गोष्टी कोणत्या? Gurudev Sri Sri Ravi Shankar Speech | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:56 AM2021-10-25T10:56:38+5:302021-10-25T10:56:55+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर गुरूजी यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये श्री श्री रवि शंकर गुरूजी यांनी "मानवी जीवनातल्या दोन गोष्टी कोणत्या?" असे का म्हणाले आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -