Next

शाकंभरी पौर्णिमेला काय करावे? Shakambhari Purnima 2022 | Shakambhari Navratrotsav | Shakambhari Mata

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:23 AM2022-01-17T09:23:07+5:302022-01-17T09:23:49+5:30

संपूर्ण वर्षभरात चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र व शाकंभरी नवरात्र असे मिळून एकूण तीन नवरात्री असतात. शाकंभरी नवरात्र ही पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. आपल्यांपैकी अनेकांना शाकंभरी नवरात्र विषयी फारशी माहिती नसते. त्यामुळेच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण शाकंभरी पौर्णिमेला काय करावे? व त्याचे महत्व किती असते हे जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -